बालगंधर्व रंगमंदिर वर्धापन दिन सोहळ्यात निर्माती तथा रिपब्लिकन पक्षाच्या नेत्या संघमित्रा ताई गायकवाड यांचा विशेष सन्मान
24x7 News

बालगंधर्व रंगमंदिर वर्धापन दिन सोहळ्यात निर्माती तथा रिपब्लिकन पक्षाच्या नेत्या संघमित्रा ताई गायकवाड यांचा विशेष सन्मान

पुणे | दि. २४ जून २०२६ : बालगंधर्व रंगमंदिर वर्धापन दिनानिमित्त आयोजित भव्य सत्कार समारंभात संघमित्रा फिल्म प्रॉडक्शनच्या निर्मात्या तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट), महाराष्ट्रच्या चीफ सेक्रेटरी श्रीमती संघमित्रा ताई गायकवाड यांचा चित्रपटसृष्टी…