मोशी दुर्घटनेतील जखमींच्या मदतीसाठी धावले केंद्रीय मंत्री रामदास आठवले; संघमित्रा गायकवाड यांनी केले जननेतृत्वाचे कौतुक, महिला सक्षमीकरणासाठी शासनाच्या योजनांचा लाभ देण्याची केली मागणी
24x7 News

मोशी दुर्घटनेतील जखमींच्या मदतीसाठी धावले केंद्रीय मंत्री रामदास आठवले; संघमित्रा गायकवाड यांनी केले जननेतृत्वाचे कौतुक, महिला सक्षमीकरणासाठी शासनाच्या योजनांचा लाभ देण्याची केली मागणी

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या (PCMC) मोशी येथील वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पात मुसळधार पावसामुळे कचऱ्याचा प्रचंड ढिगारा घसरून प्रशासकीय इमारतीवर कोसळल्याने झालेल्या दुर्दैवी दुर्घटनेतील जखमींची केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष…