नव्या चेहऱ्यांची नवी प्रेमकहाणी; ‘धप्पा’चा रोमँटिक फर्स्ट लुक पोस्टर समोर, ९ ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला
Marathi Films

नव्या चेहऱ्यांची नवी प्रेमकहाणी; ‘धप्पा’चा रोमँटिक फर्स्ट लुक पोस्टर समोर, ९ ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला

‘प्रेम मिळालं तर नशीब, नाहीतर...’ या हळुवार ओळीने प्रेमाची एक नवी, निरागस कहाणी सांगणाऱ्या ‘धप्पा’ या आगामी मराठी चित्रपटाच फर्स्ट पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं. ‘वृंदावन एंटरटेनमेंट अँड फिल्म्स’ प्रस्तुत या चित्रपटातून नवोदित कलाकारांची जोडी…