RPI चा ६९ वा वर्धापन दिन वाशीत भव्य उत्साहात; पुण्यात संघमित्रा ताई गायकवाड यांचे सेवा उपक्रम

विद्यार्थ्यांना पुस्तके व शैक्षणिक साहित्याचे वाटप; गरीब व गरजू कुटुंबांना कपडे आणि साड्यांचे वितरण मुंबई : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)चा ६९ वा वर्धापन दिन वाशी, नवी मुंबई येथे केंद्रीय मंत्री मा. रामदासजी आठवले यांच्या…