करीना कपूरच्या उत्साह आणि उर्जेचे गुपित- स्प्रिंगफिट मॅट्रेस!
बॉलिवूडमध्ये करीना कपूर खानला झिरो फिगर नायिका म्हटले जात असे. आताही स्वतःचे शरीर फिट आणि सुडौल ठेवण्यासाठी करीना नेहमीच व्यायाम करीत असते आणि त्यावर भरही देत असते. मात्र शरीर सुडौल ठेवण्यासाठी निरोगी झोपेचीही प्रचंड आवश्यकता…