प्रख्यात चित्रकार अनिता गोयल यांचा सोलो शो ‘अवतरण’ ४ फेब्रुवारीपासून
ब्रिटीश भारतातून गेल्यानंतर भारतामध्ये अनेक महत्वपूर्ण बदल झाले, परंतु शाळांमधील कला शिक्षण मात्र त्याच पारंपरिक ब्रिटिश राजवटीतीलच राहिले असे म्हटले तर चूक ठरणार नाही. भारतातील शाळांमध्ये कला प्रशिक्षण पाश्चात्य पद्धतीने शिकवले जात असतानाही, गेल्या शतकभरात…




































