वोक्हार्ट हॉस्पिटल्स नागपूरने प्रतिष्ठित क्यूएआय-ईआर मान्यता मिळवली
नागपूर 13 ऑगस्ट 2024: वोक्हार्ट हॉस्पिटल्स नागपूरला आपत्कालीन विभागासाठी प्रतिष्ठित क्वालिटी अँड अॅक्रेडिटेशन इन्स्टिट्यूटची-ईआर मान्यता मिळाल्याची घोषणा करताना अभिमान वाटत आहे. या मान्यतेमुळे हा सन्मान मिळवणाऱ्या भारतातील आरोग्य सेवा केंद्रांच्या एका उच्चभ्रू गटात आम्हाला स्थान…